¡Sorpréndeme!

TOP 70 Superfast News | टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा | 7 AM | 11 April 2025 | ABP Majha

2025-04-11 1 Dailymotion

TOP 70 Superfast News | टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा | 7 AM | 11 April 2025 | ABP Majha

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी, पटियाला कोर्टात एनआयकडून ई-मेलसह भक्कम पुरावे सादर.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर...यूएपीए कायद्यांतर्गत एनआयएकडून तहव्वूर राणाच्या अटकेची कारवाई...

पाकिस्ताननं झटकले तहव्वूर राणापासून हात... राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या दावा...

एसटी कर्मचाऱ्यांचा मार्चचा न मिळालेला ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, ५६ टक्केच पगार झाल्यानं एसटी कर्मचारी मोठ्या अडचणीत

माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधाण, तर मंत्रिपद न मिळाल्याने खदखद व्यक्त करणाऱ्या मुनगंटीवारांच्या मुखी आता सरकार बदलाची भाषा..

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा.. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित...संपूर्ण पवार कुटुंब एकाच फ्रेममध्ये